योग्य न्याय निवाडा।

अशा गुन्हेगारासोबत असाच

न्याय निवडा व्हायला हवा।

तरच गुन्हेगारीला बसेल आळा 

आणि नाही येणार गुन्हेगार नवा।

पिडितांचा आशेचा किरण भक्कम

सरकारी वकील उज्वल निकम।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

Comments