सलाम शुर वीरांना।


शुर वीरांच्या बलीदानाने
पवित्र झाली ही भूमी।
सलाम हो त्या शुर वीरांना
आठवणीत राहतील नेहमी।
सर्वधर्म समभाव त्यांची
पुर्ण करु स्वप्ने,जपु इच्छा।
प्रजासत्ताक दिनाच्या तमाम
भारत वासींना खुप साऱ्या शुभेच्छा।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
    (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments