फेरीवाल्यांचा वाद।


फेरीवाल्यांचा वाद आता
बहुतेक शिगेला जाणार।
त्यांना जो नडला त्याच्या
घरा समोरच आता म्हणे
गाडा लावणार।
दुर होते तेंव्हा राडा
आता नेमकं काय होणार?
होईल तेंव्हा होईल
आता तर ते नाकावर मिरची वाटणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
    (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments