दिल्ली हादरली।


प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र
नेहमीच अव्वल आहे।
महापुरुषांचे विचार
महाराष्ट्र रुजवतं आहे।
सांस्कृतीक कार्यक्रमात चक्क
काल हद्द पार केली।
महाराष्ट्र सोडा हो चक्क
दिल्ली हादरुन गेली।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
     (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments