समृद्धीमार्ग


म्हणे समृद्धीमार्ग बऱ्याच
जिल्ह्यांना जोडला जाणार।
याने थोडेच शेतकऱ्याचा
गळ्याचा फास निघणार।
नको तेथे हे सरकार
विनाकारण खर्च करतंय।
जनतेचा एकच प्रश्न उभारी
घेतोय अच्छे दिनाचं घोडं
नेमंक कुठं आडतंय?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments