उपोषण वाल्यांना धमकी येते


उपोषणाला बसले की नंगाडाच्या
धमकीला सामोरे जावं लागतं।
नक्कीच हे उपोषण योग्य
म्हणून यांना हे खटकतं।
मरणाला ही घाबरत नाही
त्यांची ती हुशारी आहे।
सरकार झुकेल वाटतं कदाचित
ती दगडावरची रेष आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments