लोकपाल विधेयकाचा मुद्दा
पुन्हा एकदा उचलला आहे।
या विधेयकाचा काय फायदा?
सर्वसामान्याला प्रश्न पडला आहे।
आंदोलना मागे आंदोलन
रोज येथे होतच राहणार।
भ्रष्टाचारी खातंच राहतील
ते बंद करणं कोणाला जमणार?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment