दिवसेंदिवस नाणार प्रकल्पाचा
विषय जरा गंभीर होतं चाललाय।
राजकरण्याचं डोंक कसं?उगाच
चांगल्या कामात आड पडलाय।
कोणत्या कामात आडकाठी
घालावी यांना संमजत नाही।
स्वतःचा खिसा भरला पाहिजे
यांना दुसरं काही दिसतं नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment