सध्या गुन्हेगारांचा तोरा अन्
गुन्हेगारी जरा वाढतच आहे।
भरदिवसा हत्या करतात महाराष्ट्र
हळु हळु बिहार होत आहे।
शिक्षा ऐवजी गुन्हेगारांची
होत आहे पाठराखण।
असुरक्षित आहे जनता
येथे कसल आलं संरक्षण
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment