फेक बातमी माघात पडेल

नक्कीच खोट्या बातम्यांना
आता आळा बसेल।
खरी पत्रकारिता काय
ते खऱ्या अर्थाने कळेल।
या पत्रकारिता वरुन
जनतेचा विश्वास उडाला होता।
खोट्याचं खरं यांनी सारा
पैशाचा बाजार मांडला होता।
कोण किती प्रामाणिकता
निभावतो या हुद्याशी?
तिसरी चुक भारी ठरेल
शहाणे व्हा मनाशी।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments