मनुष्य हानी तून सही
सलामत बाहेर आले होते।
नेहमीच गुन्हा करुन हे
पैशाने वाचले जात होते।
काळविट शिकार
नडली यांना एकदाची।
सर्वांना सारखा आहे न्याय हीच
शिकवणं त्या न्याय देवतेची।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
मनुष्य हानी तून सही
सलामत बाहेर आले होते।
नेहमीच गुन्हा करुन हे
पैशाने वाचले जात होते।
काळविट शिकार
नडली यांना एकदाची।
सर्वांना सारखा आहे न्याय हीच
शिकवणं त्या न्याय देवतेची।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment