सगळीकडेच सध्या युतीची
नुसती बोंबा बोंब आहे।
प्रियकर प्रियशी तर धोका देतातच
आता मित्रपक्षात ही धोका आहे।
किती ही प्रेमाने राहण्याचा
राजकारणात तुम्ही प्रयत्न करा
शेवटी प्रत्येक पक्ष हा वेगळा आहे।
भांड्याला भांड लागंल की
संसार ही मोडला जातो। एकमेकांना
धोका देणं हा गुण तर
राजकारण्यांच्या नसानसात खेळतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment