दरवर्षी हजारो प्रमाणात
वृक्षारोपण केले जाते।
खड्डा तोच दरवर्षी
फक्त रोपटं बदलते।
फोटोशॉप करण्यासाठीच हे
पुढारी वृक्षारोपण करत असतात।
थोड्याच दिवसात विचारा यांनी
लावलेले किती रोपटे जगतात..?
नुसतं वर-वर वृक्षारोपण
करून आता जमणार नाही।
एक दिवस राखरांगोळी होईल
सृष्टीची काहीच उरणार नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment