चांगले काम केले तर
हा असा ठराव येत नसतो।
अविश्वास ठराव म्हणजे तो
वाईटाचा जयजयकार असतो।
ज्याच्या त्याच्या माथ्यावर
विनाकारण खापार फोडायच असतं।
कोण बी असुद्या धुतल्या तांदाळावाणी....
त्याच्या नावाने
ओरडायचं असतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
चांगले काम केले तर
हा असा ठराव येत नसतो।
अविश्वास ठराव म्हणजे तो
वाईटाचा जयजयकार असतो।
ज्याच्या त्याच्या माथ्यावर
विनाकारण खापार फोडायच असतं।
कोण बी असुद्या धुतल्या तांदाळावाणी....
त्याच्या नावाने
ओरडायचं असतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment