कंबरडे मोडले


या महागाई ने आज
सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले।
जनतेचे निरसन सोडुन यांनी
चक्क आपले हात वर केले।
ना हा ना तो यांना
आज चांगले बोलतोय।
मागे नव्हे यांना तर...
जो तो तोंडावर नाव ठेवतोय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments