शब्दांचं कोडं


चुकी नसताना अडून बसायचं
त्याला एक अर्थ आहे।
बडबड करुन जनतेपुढे
त्यामागे यांचा स्वार्थ आहे।
चुकी होताच आपल्याकडून
माफी मागून मोकळ व्हायचं असतं।
विनाकारण गप्प बसून हे
शब्दांचं कोडं कधीच सुटत नसतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments