लवकरच हे आता
दुष्काळाची घोषणा करणार।
बळी राजावर बहुतेक
निसर्गराजा कोपणार।
कोणतीच मदत बळीराजाच्या
पदरात कधी येत नाही।
सरकारच्या मदतीकडे डोळे
आता ते काय देतं नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
लवकरच हे आता
दुष्काळाची घोषणा करणार।
बळी राजावर बहुतेक
निसर्गराजा कोपणार।
कोणतीच मदत बळीराजाच्या
पदरात कधी येत नाही।
सरकारच्या मदतीकडे डोळे
आता ते काय देतं नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment