एकताली सुर


भाव-भावाचा राजकीय हेतू
आज कसा एक झाला...?
पक्ष तेवढा वेगळा तो
बांध भावनेचा फुटला।
गीत आवडू लागलं की
मनात गुणगुणायचं असतं।
यांच्याकडूनच शिकावं कसं
जनतेला वेड्यात काढायंच असतं।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments