लय गाजा वाजा यांनी
नोटबंदीच्या काळात केला।
नोटबंदीमुळे आर्थिक बाजार
मात्र पुर्णपणे मंदावला।
चांगले पदाधिकारी सांभाळण्यात
हे आतापर्यंत कुचकामी ठरले।
नावं घेण्यासारखं यांनी आजपर्यंत
कोणतं कधी काम केले।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९ http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment