भेटीवर भेटी आज यांच्या
भेट ती यादगार ठरणार वाटतं।
गुज गोष्टी या भेटीतल्या
कदाचित एकत्र येणार वाटतं..?
कोणी ही कोणासोबत जा
सर्वसामान्याला फरक पडणार नाही।
विकास करणाराच सत्तेच्या गादीवर दुसरा कोणी बसणारं नाही।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment