शिष्टाई


कुणाचं कसं तोंड बंद
यांना ते चांगलच ठाऊक झालं..!
ती शिष्टाईच यांची लय निराळी
हे ज्ञान यांनी कुठं घेतलं....?
मध्यस्थी करण्यातच हे तेवढे परिदं
यांना दुसरं काही येतं नाही।
कामाच्या नावाने शुन्य हे
बोलण्यात यांच कुणीच तोंड धरत नाही।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments