पैसा मोठा यांच्यासाठी

उचलतात जिभ आणि लावतात
टाळ्याला नेहमीच हे राजकारणी।
बोलण्यानं यांच्या वाद पेटला की
माफी मागण्यास तयार होतात
हे राजकारणी।
बाप मोठा की लेक मोठा
पैसा मोठा यांच्यासाठी।
जनतेनं फक्त यांच्या बाता
ऐकायच्या तेवढं सोडुन
काय जनतेसाठी?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments