वादाला राजकारणी वळण

कोणत्या ही वादाला हे
राजकारणी पध्दतीने हताळतात।
वाद मिटवण्याच्या उलट
हे जास्त पेटुन देतात।
सर्वसामान्यांनेच आता
हुशार झाले पाहिजे।
या राजकारण्यांचा पाठिंबा नसतो
कधी हे लक्षात घेतले पाहिजे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments