बिहार तसे महाराष्ट्र


हळु हळु महाराष्ट्र राज्य
बिहार सारखे होऊ लागले।
हत्या,अत्याचार अन् बलात्कार
दिवसेंदिवस येथे वाढु लागले।
प्रगती पथावर नव्हे तर...
अधोगती पथावार राज्य आहे।
ना कोणाचा धाक या कृतीवर
ना या कडे जातीने लक्ष आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments