गळा भेट


कधी गळा भेट तर
कधी ओरडायचं असतं।
या राजकारणात हे
असं नेहमी चालु असतं।
भाऊ असो की बहिण
कोणाला ही येथे सुट्टी नाही।
पैसा सर्वश्रेष्ठ आहे या पुढे
कसल्या नात्याला थारा नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments