कडकनाथ कोंबडीचा घोटाळा.
लय पाण्याने/बिना पाण्याने
शेतकऱ्याचे हाल होऊ लागले।
कृषीमंत्री ते सुस्थीत तेथे
कडकनाथच्या घोटाळ्या दडू लागले।
कर नव्हे त्याला ती भितीची
काय गरज असते...?
सर्वसामान्यांला ठाऊक ते
पैसा समोर भूत नाचते।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment