ऊस


कवडीमोल ऊस साखरेचा
भाव मात्र गगणाला भिडत चाललाय।
पिकवणारा गरीब आणि
विकणारा मोठा होत चाललाय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
    (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments