अती तिथं माती।


काय खावं किती खावं
याला एक मर्यादा असते।
नियतीचा नियम आहे अती
केलं की माती होत असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
     (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments