खड्डा मुक्त


खड्डे मुक्त म्हणलास
लेका महाराष्ट्राला तु।
फसवत तर नाहीस ना
मतदार भोळा हुशार तु।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
      (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments