जो तो आपल्या सोईनुसार
आज येथे पक्षांतर करतोय।
पूर्वीच्या पक्षातल्या त्रुटी
मात्र चव्हाट्यावर सांगतोय।
राजकारण्यांना काय जिथं
खायला भेटतं तिथं तो जातोय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
जो तो आपल्या सोईनुसार
आज येथे पक्षांतर करतोय।
पूर्वीच्या पक्षातल्या त्रुटी
मात्र चव्हाट्यावर सांगतोय।
राजकारण्यांना काय जिथं
खायला भेटतं तिथं तो जातोय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment