सट्टा


खेळावर ही आज येथे
सट्टा लावला जातो।
सट्टा हा कायदेशीर व्हावा
सरकारी आयोग धडपड करतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
     (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments