रॅगिंग।


शिक्षणखात्याने या रॅगिंगकडे
जातीने लक्ष दिले पाहिजे।
असं करणाऱ्याला कडक
शासन केलं पाहिजे ।  या रॅगिंगपायी विद्यार्थी
आत्महत्या करु लागला।
शिक्षण खाते झोपले काय
सर्वसामन्याला प्रश्न पडु लागला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
     (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments