चौदाखडी। December 28, 2017 Get link Facebook X Pinterest Email Other Apps शिक्षण आधीच डोई जड होते जमत नव्हती बाराखडी। आता तर विचारुच नका? वाढली अक्षरे झाली चौदाखडी। कवी प्रेम पवळ ९६०४०००९६९ (आष्टी) http://premvatratika.blogspot.com Comments
Comments
Post a Comment