तिहेरी तलाक


लग्न कितीही करा तुम्ही
या समाजाला मान्य आहे।
फक्त तलाक नको कारण
तिहेरी तलाक कायदयाने गुन्हा आहे।
कायदयापुढे नको शहाणपणा
कायदयाचा बाप हा कायदा आहे।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
     (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments