मराठी भाषा।


कोणती भाषा कोठे वापरायची याला
ही नियमावली लादली जाते।
आता राज्यात सर्वत्र मराठी भाषा
बंधनकारक होणार असे बोलले जाते।
कवी प्रेम पवळ।
९६०४०००९६९
      (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments