हार जित


राजकारणात कुणाची हार तर
कुणाची जित होत असते।
निवडुन येण्यासाठी काय केलं
ते निवडून येणारालाच  ठाऊक असते |
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments