ओखी वादळ


हमी भावाचा नेहमीच
शेतकऱ्याला बसतोय विळखा।
त्यात या ओखी वादळाचा
सोसावा लागतो तडाखा।
कवी प्रेम पवळ।
९६०४०००९६९
     (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments