तोंडापुरती कर्जमाफी यांची
अमंलात काही येईना।
काय चाललय सत्ताधाऱ्यांच
काहीच आता कळेना।
कागदावरच योजना साऱ्या
त्याचा लाभ काही मिळेना।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
तोंडापुरती कर्जमाफी यांची
अमंलात काही येईना।
काय चाललय सत्ताधाऱ्यांच
काहीच आता कळेना।
कागदावरच योजना साऱ्या
त्याचा लाभ काही मिळेना।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment