GSTचा घाटा।

निवडणुकीच्या आधी फक्त

मोठ मोठ्या मारल्या बाता।

सर्वसामान्याला मात्र फक्त 

GST चा तेवढा भेटला घाटा।

कोठे गेला हो तो काळा पैसा

मोठ्यापणाने बद्दल्या होत्या नोटा।

कवी प्रेम पवळ।

९६०४०००९६९

Comments