नव्याचे नऊ दिवस।


वाईट गोष्टी सोडण्यासाठी
नववर्षाच कारण लागतं।
नव्याचे ते नऊ दिवस
पुन्हा तेच चालु होतं।
पिणारा पिण्यासाठी फक्त
कारण शोधत असतो।
नवीन वर्षात सोडली मी
प्रत्येकाला सांगत फिरत असतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments