रजनी राजकारण।

जे नाही ते या
राजकारणात येऊन दमले।
राजकारण कधी
कोणाला समजले?
आता तर चक्क रजनी
भाई राजकारणात उतरले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
     (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments