साहित्य संमेलन।

साहीत्य संमेलन भरवणं
जगासाठी फक्त देखावा असतो।
धडपड यासाठी यांची
कारण यात लई पैसा भेटतो।
नवोदित कवींना हक्काचं व्यासपीठ
असं फक्त दाखवलं जातं।
पैसे घेऊन त्यांना खऱ्या
अर्थाने लुटलं जातं।
कवी प्रेम पवळ।
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments