पंचायत राज।


पंचायत राज नको आता
सारे जण बोलू लागले।
ते काही ही करु शकतात
त्यांना हे भिऊ लागले।
नको उगाच नोकरीत वांदा
टेबला खालुन पैसे देऊ लागले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
   (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments