यांच्यायांच्यात आज
येथे वाद आहे।
सर्वोच्च न्यायालयवर यांचं
चक्क बोट आहे।
कसा विश्वास बसेल जनतेचा
यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे?
नका उडवु खिल्ली तुम्ही
या न्याय देवतेची।
अंतिम आधारस्तंभ आहे
ना ती तुमची आमची।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment