नोटा बंदी नंतर आता
यांना चिल्लर बंदी हवी आहे।
येणार काळ हा एक
सर्वांसाठी नवी उमेद आहे।
कोणीही बसु द्या खुर्चीवर
पायदळी फक्त जणता आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
नोटा बंदी नंतर आता
यांना चिल्लर बंदी हवी आहे।
येणार काळ हा एक
सर्वांसाठी नवी उमेद आहे।
कोणीही बसु द्या खुर्चीवर
पायदळी फक्त जणता आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment