आर्थिक लोकशाही।


पक्षाच्या प्रचारार्थ वापरतात
पैसा!दाखवतात मनगटशाही।
सत्तेवर येताच जनतेवर
लादतात हुकूमशाही।
आता म्हणे उचांक गाठते
भारताची आर्थिक लोकशाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
    (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments