बंद पडलेल्या शाळेचे
विदयार्थी शिक्षण मंत्र्याला
पाठवतात विनवणी पत्र।
साहेब आमची शाळा
सुरु करा हलवा जरा सुत्र।
सर्व तुमच्याचं हाती आहे
या विद्यार्थ्यांच नक्षत्र।
कसं घडल भविष्य या
नवपिढीचं प्रश्न पडु लागला।
शिक्षण मंत्री साहेबांना
चक्क डोळा लागला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment