खऱ्या अर्थाने आज सरकारने
अनाथ मुलांच केलं रक्षण।
या सरकारच्या निर्णयाचे स्वागत
ज्यांनी दिलं अनाथांना आरक्षण।
चांगलं काम केलं तर
समाज नक्की गुणगान गातो।
नसता वाईट कामाला कोणीही
तोंडभरुन नावच ठेवतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
(आष्टी)
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment