आपचा डोक्याला हात।


लोकप्रियता झाली की
चित्रपट काढता येत असतो।
हिरो बनायला गेलं की
तिथंच सारा राडा होत असतो।
तेच झालं कसला ही
अभ्यास नसता राजकारणात
झटपट वर गेलं आप।
अभ्यास थोडा फार लागतोच
नसता डोक्याला होतो ताप।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
    (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments