नाणार प्रकल्प।


कित्येक प्रकल्प बंद पडले
या सिंचन घोटाळ्या मध्ये।
आता बारी आली नाणारची
प्रकल्पला विरोध कोकणामध्ये।
या राजकीय नेत्यामुळे
शेतकऱ्यावर उपवास मारीची
वेळ आहे।
दुसऱ्याचे घर जाळुन स्वतः
चा खिसा भरवने यांचा धंदा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
  (आष्टी)
http://premvatratika.blogspot.com

Comments